कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याअनुषंगाने निर्णय घेण्याचे राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.राज्याला व देशाला दिशा देणाऱ्या शिवछत्रपतींची जयंती स्वराज दिन,' म्हणून महाविद्यालयांत साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.